आमच्या सेवा आणि उद्दिष्टे
आम्ही स्वयंसेवी संस्था (NGOs) यांना विविध सरकारी व खासगी योजनांमधून निधी मिळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व सल्ला सेवा प्रदान करतो. CSR प्रकल्प विकास, प्रमाणपत्र मिळवणे, आणि सामाजिक उपक्रमांसाठी आर्थिक सहाय्य मिळवणे हे आमचे प्रमुख कार्यक्षेत्र आहे. समाजातील सकारात्मक बदलासाठी तुमच्या प्रयत्नांना आमचा समर्थ पाठिंबा!

CSR Consultation
सीएसआर सल्ला

Project Development
प्रकल्प विकास

Student Adoption Program
विद्यार्थी दत्तक योजना

Cow Shelter
गोशाळा

Ayurvedic Plant Research and Plantation
आयुर्वेदिक वनस्पती संशोधन आणि लागवड

Securing Funds
निधी / देणगी

SSID Guidance
स्वरोजगार मार्गदर्शन

Mentally Challenged, Visually Impaired, and Underprivileged Individuals Program
मतिमंद, अंध व वंचित व्यक्तींसाठी उपक्रम

Unmarried Mothers Support Program
कुमारिका माता सहाय्यता प्रकल्प

Old Age Home
वृद्धाश्रम

Patient Care Center
रुग्ण देखभाल केंद्र

Homeless and Stray Animals Shelter
बेघर व भटक्या प्राण्यांसाठी निवारा

AIDS & Cancer Treatment and Awareness Center
एड्स व कॅन्सर उपचार व जनजागृती केंद्र

Fight Against Hunger
भुकेविरुद्ध लढा

Mango Guardian Scheme
आंबा पालक योजना

Affordable Housing Project
आपलं घरकुल प्रकल्प