
स्वयंसेवी संस्थांसाठी सीएसआर निधी स्वीकारण्यासाठी पूर्व-पात्रता
सीएसआर निधी मिळविण्यासाठी एनजीओंकडे आयकर विभाग प्रमाणपत्र, १२अ, ८०जी, तीन वर्षांच्या कामाचा पुरावा निती आयोग प्रमाणपत्र, ISO, LEI यासारखी मूलभूत कागदपत्रे असणे आवश्यक आहे. शिवाय, कॉर्पोरेशनद्वारे निधी मिळवलेल्या सीएसआर उपक्रमांसाठी त्यांनी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे त्यांचा फॉर्म सीएसआर-१ नोंदणीकृत करणे आवश्यक आहे.
भारतीय कायद्यानुसार, एक एनजीओ म्हणजे एक सोसायटी, ट्रस्ट किंवा कलम ८ मधील कंपनी जी तिचा सर्व नफा एखाद्या कामात गुंतवते. सर्व ना-नफा संस्थांना त्यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पॉलिसी अंतर्गत कॉर्पोरेशनकडून निधी मिळविण्यासाठी काही निकष पूर्ण करावे लागतात. हे निकष काय आहेत? एखाद्या एनजीओला स्थापनेनंतर लगेच सीएसआर निधी मिळणे शक्य आहे का?

सीएसआर निधी स्वीकारण्यासाठी आवश्यक प्रमाणपत्र
12A / 80G CERTIFICATE – ₹6000 (कालावधी 7 किंवा 10 दिवस)
CSR-1 CERTIFICATE – ₹5000 (कालावधी 7 दिवस)
CBDT – 10BD – CERTIFICATE – ₹5000 (कालावधी 2 दिवस)
E-ANUDAN / NGO DARPAN CERTIFICATE – ₹2000 (कालावधी 7 दिवस)
MPC-ISO-Na – IAF CERTIFICATE – ₹1500 (कालावधी 7 दिवस)
LEI CERTIFICATE – ₹6000 (कालावधी 2 दिवस)
MNDA – CERTIFICATE – ₹5000 (कालावधी 2 दिवस)
प्रमाणपत्रे काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे
- संस्था नोंदणी प्रमाणपत्र
- संस्थेचे पॅन कार्ड
- संस्थेच्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
CSR निधीसाठी ट्रस्टकडून सादर करावयाची कागदपत्रे
१ ली PDF
- 1. ट्रस्टच्या नोंदणीची दोन प्रमाणपत्रे – (१) बॉम्बे सार्वजनिक ट्रस्ट अधिनियम अंतर्गत, व (२) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम अंतर्गत.
- 2. ट्रस्टचा पॅन क्रमांक.
- 3. ट्रस्टचा टॅन क्रमांक (असल्यास).
- 4. ट्रस्टचा घटनेचा दस्तऐवज (Trust Deed) व त्यासंबंधित बदल अहवाल (Change Reports).
२ री PDF
- संस्थापक अध्यक्ष यांचे आधार कार्ड (दोन्ही बाजू), पॅन कार्ड, ई-मेल आयडी व आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर.
३ री PDF
- सर्व ट्रस्टींचे आधार कार्ड (दोन्ही बाजू), पॅन कार्ड, ई-मेल आयडी व आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर.
४ थी PDF
ट्रस्टची सर्व नोंदणी प्रमाणपत्रे – 12A (Final), 80G (Final),10BD (Final),नीती आयोग नोंदणी, ई अनुदान, CSR नोंदणी, ISO प्रमाणपत्र,MNDA प्रमाणपत्र, LEI (Legal Entity Identifier).
५ वी PDF
1. मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षित आर्थिक विवरणपत्रे.
2. त्या वर्षांच्या आयकर विवरणपत्रांच्या प्रती (ITR कॉपी) व चॅरिटी कमिशनरकडे सादर केल्याचे अधिकृत दाखले (Acknowledgements).
3. मागील तीन वर्षांचे कार्य अहवाल रिपोर्ट.
4. CSR प्रकल्प अहवाल.